Ladli Behna Yojana January Installment Date : लाडकी बहिणींना या तारखेपासून मिळणार 2100 रुपये चा हप्ता, शासनाचा मोठा निर्णय, पहा संपूर्ण माहिती.

Ladli Behna Yojana January Installment Date नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता  2100 रुपयाचा हप्ता हा महिलांना देण्यात येणार आहे. तर आता हा हप्ता महिलांना किती तारखेपासून देण्यात येणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये आणखी कोणते बदल करण्यात आलेले आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण … Read more