Ladli Behna Yojana January Installment Date
नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता 2100 रुपयाचा हप्ता हा महिलांना देण्यात येणार आहे. तर आता हा हप्ता महिलांना किती तारखेपासून देण्यात येणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये आणखी कोणते बदल करण्यात आलेले आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. तसेच लाडकी बहिण योजनेसाठी नवीन अर्ज सुरू होणार का नाही याविषयीची देखील माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. Ladli Behna Yojana January Installment Date
लाडकी बहीण योजनेत महत्त्वपूर्ण बदल
- ज्या महिलांची नावे चार चाकी आहे त्या महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही.
- ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत त्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. Ladli Behna Yojana January Installment Date
- ज्या महिला इन्कम टॅक्स रिटर्न भरतात त्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही.
- ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे त्या महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. Ladli Behna Yojana January Installment Date
लाडकी बहीण योजना नवीन अर्ज सुरू होणार का ?
तर भगिनींनो सद्यस्थितीला लाडकी बहीण योजनेचे अर्ज हे सुरू होणार नाही परंतु मार्च नंतर यासाठी अर्ज सुरू होण्याची शक्यता आहे.
या महिलांना मिळणार 2100 रुपये
तर भगिनींनो ज्या महिला वरील नियमांमध्ये बदल करून सुद्धा पात्र ठरणार आहेत, त्या महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये ही रक्कम मार्च महिन्यानंतर मिळण्यास सुरुवात होणार आहे. तोपर्यंत सर्व महिलांना 1500 रुपये याप्रमाणे हप्ता मिळणार आहे. Ladli Behna Yojana January Installment Date
तर भगिनींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल. तसेच अशाच योजनांच्या वेळोवेळी माहितीसाठी आपला WhatsApp ग्रुप टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. धन्यवाद
आपल्या whats app ग्रुपला जॉईन करा
आपला telegram ग्रुप जॉईन करा