Hotel Managment :
नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर हॉटेल मॅनेजमेंट प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक पहायचे असेल तर तुम्ही हा लेख संपूर्ण नक्की वाचा तर मित्रांनो आपल्याला यासाठी अर्ज कशा पद्धतीने घ्यायचा आहे. यासाठी लाभ कसा मिळवायचा आहे, यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत, ही सर्व माहिती पाहण्यासाठी तुम्ही पुढील लेख संपूर्ण नक्की वाचा व माहिती मित्रांना व नातेवाईकांना नक्की शेअर करा. चला तर मग आपल्या लेख सुरू करूया.
प्रवेश परीक्षेची तारीख मे 2024 मध्ये आहे. नॅशनल कौन्सिल हॉटेल मॅनेजमेंट 2024 – 25 या वर्षात हॉटेल मॅनेजमेंट संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले असून मे 2024 मध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये एकूण जागा 11 हजार 965 इतके आहेत.
एनसीएचएम जेईई 2024 राष्ट्रीय चाचणी एजन्सी द्वारे एनटीए आयोजित केली जाईल. परीक्षेत बसण्यासाठी नोंदणी 1 फेब्रुवारी 2024 एन टी ए द्वारे सुरू केली जाईल, संयुक्त प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रवेश पत्र मे महिन्यात जारी केली जातील. दुसरीकडे परीक्षा झाल्यानंतर मे महिन्यामध्ये उत्तर सूची ही जाहीर केली जाईल.
- हे पण नक्की वाचा : मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत, यासाठी काय प्रक्रिया आहे, हे पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
प्रवेश परीक्षेची तारीख मे 2024 मध्ये असेल.
एकूण रिक्त जागा 11965 इतक्या आहेत.
तुम्ही अर्ज करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करू शकता.
तुम्ही वरील लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.
तुम्हाला जर आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करायचे असेल तर खाली लिंक वर क्लिक करा.
व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा. आणि अधिक माहिती मिळवा.