Solar Panel Subsidy Maharashtra : मागेल त्याला सौर कृषी पंप, थेट मिळणार लाभ, 95 टक्के अनुदान, येथे पहा संपूर्ण माहिती.

Solar Panel Subsidy Maharashtra

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आता मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना शासनाच्या वतीने आता सुरू करण्यात आलेले आहे. जवळपास सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत फायदा मिळणार आहे. यामध्ये आपल्याला 95% जे अनुदान आहे ते मिळणार आहे. तर याची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती जाणून घेऊयात. Solar Panel Subsidy Maharashtra 

मागेल त्याला सौर कृषी पंप

सदर योजनेसाठी केंद्रशासन व राज्य शासन यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला आहे त्यामुळे सर्व शेतकरी बंधूनी यासाठी तात्काळमध्ये आपला फॉर्म भरून घ्यावा. Solar Panel Subsidy Maharashtra 

आवश्यक कागदपत्रे 

  1. आधार कार्ड
  2. रेशन कार्ड
  3. सातबारा
  4. आठ अ
  5. बँक पासबुक
  6. फोटो

अर्ज प्रक्रिया पहा

  • अर्ज करायचा असेल तर आपल्याला महा ऊर्जा या वेबसाईट वरती जाऊन अर्ज करायचा आहे.
  • अर्ज केल्याच्या नंतर शासनाकडून आपल्याला शंभर टक्के यामध्ये लाभ मिळणार आहे.
  •  मागेल त्याला सौर कृषी पंप मिळणार आहे.
  • यामध्ये अनुसूचित जातीत जमातीमध्ये आपण असाल तर आपल्याला 95% अनुदान मिळणार आहे.
  • जर आपण ओबीसी प्रवर्गांमधील असाल तर आपल्याला यामध्ये 90% अनुदान मिळणार आहे.
  • म्हणजेच सरासरी तीन एचपी सौर कृषी पंप आपल्याला जर बसवायचं असेल तर त्या पंपाला जर आपल्याला तीन लाख रुपये खर्च येत असेल तर फक्त 29 हजार रुपये एवढी रक्कम जी आहे आपल्याला भरावी लागणार आहे.

येथे करा ऑनलाईन अर्ज

त्यासाठी आम्ही विनंती करू इच्छितो आपण जर यापूर्वी अर्ज केलेला नसेल तर आपला अर्ज जो आहे तो तात्काळमध्ये आपण भरून घेईचा आहे. यामध्ये आपल्याला 95 टक्के अनुदान मिळणार आहे. Solar Panel Subsidy Maharashtra 

या संदर्भात आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला  आणि टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता. आपल्याला जर हा अर्ज भरायचा असेल तर खालील नंबर वरती संपर्क साधून देखील आपण आपला अर्ज आहे तो भरू शकता. Solar Panel Subsidy Maharashtra 

 फॉर्म भरण्यासाठी संपर्क

9561122332

आपल्या whats app ग्रुपला जॉईन करा

 

आपला telegram ग्रुप जॉईन करा

 

 

 

2 thoughts on “Solar Panel Subsidy Maharashtra : मागेल त्याला सौर कृषी पंप, थेट मिळणार लाभ, 95 टक्के अनुदान, येथे पहा संपूर्ण माहिती.”

Leave a Comment