Solar Panel Subsidy Maharashtra : मागेल त्याला सौर कृषी पंप, थेट मिळणार लाभ, 95 टक्के अनुदान, येथे पहा संपूर्ण माहिती.

Solar Panel Subsidy Maharashtra शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आता मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना शासनाच्या वतीने आता सुरू करण्यात आलेले आहे. जवळपास सर्व शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत फायदा मिळणार आहे. यामध्ये आपल्याला 95% जे अनुदान आहे ते मिळणार आहे. तर याची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज कशा पद्धतीने करायचा … Read more