farmer id online registration : प्रांत अधिकारी यांची डीजिटल अभिजित ऑफिस ला भेट,व त्यांचे हस्ते किसान कार्ड वितरीत
farmer id online registration: भारत सरकार च्या वतीने संपूर्ण देशात किसान कार्ड राबविण्याची प्रक्रिया चालू असून प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रसार सुरु आहे.यामध्ये जिल्हाधिकारी असतील किंवा प्रांत अधिकारी असतील यांच्याकडून महाराष्ट्रात youtube चैनल असेल किंवा csc सेंटर असतील येथे प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या जात आहेत.व येणाऱ्या अडचणी दूर केल्या जात आहेत.यामध्ये पुणे जिल्ह्यातील … Read more