Ladki Bahin Yojana January Installment : लाडकी बहीण योजना, मोठी अपडेट, या महिलांना मिळणार आता 2100 रुपये, पहा संपूर्ण माहिती.

Ladki Bahin Yojana January Installment

नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजने संदर्भात काही मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. आता महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये मिळणार आहे. तर आता या महिलांना  2100 रुपये चा हप्ता केव्हापासून व कोणत्या महिलांना मिळणार आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर  भगिनींनो हा लेख  संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याविषयीची सविस्तर माहिती मिळेल.Ladki Bahin Yojana January Installment 

या महिलांना इथून पुढे हप्ता मिळणार नाही

  1. ज्या महिलांचे नावे चार चाकी आहे त्यांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार  नाही.
  2.   ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत त्यांना देखील इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही.
  3. तसेच ज्या महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त आहे त्या महिलांना देखील  लाडकी बहीण योजनेचा इथून पुढे हप्ता मिळणार नाही.
  4. तसेच ज्या महिला इन्कम टॅक्स रिटर्न भरतात त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. Ladki Bahin Yojana January Installment 

या महिलांना मिळणार 2100 रुपये

तर भगिनींनो मिळालेल्या माहितीप्रमाणे मार्च महिन्यानंतर  1 एप्रिल पासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा  1500 रुपये ऐवजी 2100 रुपये इतकी रक्कम त्यांना मिळणार आहे. Ladki Bahin Yojana January Installment 

जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार या तारखेला

तर भगिनींनो मिळालेल्या माहितीप्रमाणे लाडकी बहिणीचा  जानेवारी महिन्याचा हप्ता हा जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. Ladki Bahin Yojana January Installment 

तर  भगिनींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल. तसेच अशाच योजनेच्या वेळोवेळी माहितीसाठी आपला  WhatsApp ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. धन्यवाद

आपल्या whats app ग्रुपला जॉईन करा

 

आपला telegram ग्रुप जॉईन करा

 

 

Leave a Comment