farmer id online registration : प्रांत अधिकारी यांची डीजिटल अभिजित ऑफिस ला भेट,व त्यांचे हस्ते किसान कार्ड वितरीत

farmer id online registration:

भारत सरकार च्या वतीने संपूर्ण देशात किसान कार्ड राबविण्याची प्रक्रिया चालू असून प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रसार सुरु आहे.यामध्ये जिल्हाधिकारी असतील किंवा प्रांत अधिकारी असतील यांच्याकडून महाराष्ट्रात youtube चैनल असेल किंवा csc सेंटर असतील येथे प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या जात आहेत.व येणाऱ्या अडचणी दूर केल्या जात आहेत.यामध्ये पुणे जिल्ह्यातील प्रांत अधिकारी साहेब यांचे वतीने डीजिटल अभिजित ऑफिस ला भेट देण्यात आली व प्रतक्ष अडचणी समजावून घेतल्या आहेत.या प्रसंगी सर्कल अधिकारी व तलाठी साहेब  यांनी भेट दिली.व ग्रामस्थांना कार्ड वितरीत केले.

शेतकरी कार्ड बद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे

टीप:सदर कार्ड काढण्यासाठी डीजिटल अभिजित ऑफिस ला भेट द्या किंवा संपर्क करा ९५६११२२३३२

शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक पात्रता

– अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
– शेतकऱ्याकडे जमिनीचा मालकी हक्क असावा
– शेतकऱ्याचे नाव ७/१२ उताऱ्यावर असणे आवश्यक

उद्देश आणि फायदे:

– यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल
– शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आयडी मध्ये एकत्र केली जाईल
– त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेच्या फॉर्म भरताना सोयीस्कर होईल.
– सर्व माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी सर्व कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही
– भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक
– सध्या तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्यासाठी यापुढे फार्मर आयडी असणे आवश्यक उदाहरणार्थ किसान सन्मान योजना farmer ID Card 
– थोडक्यात शेतकरी ओळखपत्र च्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो.
– शेतकरी योजनांमधून लोन सारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक farmer ID Card 

📑 शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्र: 📃
– आधार कार्ड
– ७/१२ उतारा
– आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर

टीप:सदर कार्ड काढण्यासाठी डीजिटल अभिजित ऑफिस ला भेट द्या किंवा संपर्क करा ९५६११२२३३२

 

Leave a Comment