farmer id card:
नमस्कार शेतकरी बंधूंनो,कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या हेतूने एक मोठे पाऊल म्हणून सरकार शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणे युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी 🪪 असे म्हणतात. farmer ID Card
शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक पात्रता
– अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
– शेतकऱ्याकडे जमिनीचा मालकी हक्क असावा
– शेतकऱ्याचे नाव ७/१२ उताऱ्यावर असणे आवश्यक
उद्देश आणि फायदे:
– यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल
– शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आयडी मध्ये एकत्र केली जाईल
– त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेच्या फॉर्म भरताना सोयीस्कर होईल.
– सर्व माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी सर्व कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही
– भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक
– सध्या तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्यासाठी यापुढे फार्मर आयडी असणे आवश्यक उदाहरणार्थ किसान सन्मान योजना farmer ID Card
– थोडक्यात शेतकरी ओळखपत्र च्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो.
– शेतकरी योजनांमधून लोन सारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक farmer ID Card
📑 शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्र: 📃
– आधार कार्ड
– ७/१२ उतारा
– आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर
शेतकरी नोंदणी प्रक्रिया ( Agristack Farmer Registration )
शेतकरी नोंदणीसाठी खालील प्रक्रिया पूर्ण पहा
👉🏻 mhfr.agristack.gov.in ही वेबसाइट उघडा वर क्लिक करा
अधिक माहिती करता किंवा फॉर्म भरण्यासाठी पुढील नंबर शी संपर्क साधा 9561122332 and 9145718384🔥