Magel tyala saur pump online application:शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणारी मागेल त्याला सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे. या लेखाच्या निमित्ताने आपणाला विनंती आपण जर मागील त्याला कृषी पंपासाठी अद्याप अर्ज केलेला नसेल तर तो अर्ज आपण तात्काळ मध्ये करून घ्या, आपल्याला मंजुरी तात्काळमध्ये मिळणार आहे, तर याची प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलचे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.Magel tyala saur pump online application
Magel tyala saur pump online application:
कुसुम योजना अंतर्गत यापूर्वी आपण अर्ज केले होते आणि त्यानंतर आपल्याला कुसुम मध्ये लाभ मिळाला होता परंतु कुसुम योजनेमध्ये संपूर्ण देशासाठी कोठा हा मर्यादित असल्यामुळे यासाठी लाभार्थी जास्त प्रमाणावरती अर्ज सादर करत होते आणि त्यामध्ये आपल्याला लाभ मिळत नव्हता परंतु आता महाराष्ट्रासाठी राज्य शासनाच्या वतीने वेगळा कोठा निर्माण केलेला आहे आपण याच्यामध्ये अर्ज केला तर तात्काळ मध्ये मंजुरी मिळणार आहे. त्यासाठी विनंती करेल की आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज सादर करावेत आणि मंजुरीसाठी पात्र व्हावे.Magel tyala saur pump online application
अर्ज केल्याच्या नंतर मंजुरी कधी येईल
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी आपण जर अर्ज केला तर यासाठी तात्काळमध्ये मंजुरी आहे म्हणजेच आपण अर्ज केला तर लगेच आपली 5% किंवा 10% रक्कम आहे ती आपल्याला भरायचे आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला सर्व कृषी पंपासाठी मंजुरी मिळणार आहे.Magel tyala saur pump online application
किती दिवसाच्या नंतर पंप बसवता येईल
सौर कृषी पंप आपण अर्ज केला व आपली दहा टक्के रक्कम भरल्यानंतर आपल्याला आठ दिवसांमध्ये सौर कृषी पंपासाठी कंपनी निवडण्याचा पर्याय दिसेल आपण कंपनी निवडल्याच्या नंतर महिना ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला पंप बसवला जाईलMagel tyala saur pump online application
किती एचपी साठी किती खर्च येईल:
तीन एचपी साठी सरासरी 23 हजार रुपये
पाच एचपी साठी सरासरी ते तेतीस हजार रुपये
7.5 hp साठी सरासरी 45000 रक्कम आपल्याला भरावी लागेल
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- फोटो
- सातबारा
आपल्याला अर्ज करताना काही समस्या निर्माण झाल्यास आपण आम्हाला डायरेक्ट संपर्क साधू शकता किंवा आपल्याला जर ऑनलाईन फर्म भरण्यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या किंवा फॉर्म भरायचा असेल तर खालील नंबरशी संपर्क साधा ९५६११२२३३२Magel tyala saur pump online application
टीप: सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण आपला जो अर्ज आहे तो तात्काळमध्ये भरून घ्या कारण की एकदा कोटा फुल झाला तर पुन्हा आपल्याला अर्ज करता येणार नाही