Ladaki bahin yojana next installment:लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे लडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींचा डिसेंबर महिन्याचा हात हप्ता महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना जमा करण्यात आलेला आहे व आता जानेवारीचा हप्ता आहे तो देखील लवकर जमा करण्यात येणार आहे याची प्रक्रिया शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे तर आपल्याला देखील हे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत परंतु आपल्याला ते कधी मिळणार आहेत याची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा व आपल्या फॉर्ममध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या कशा दुरुस्त करायच्या याबद्दलची देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत
Ladaki bahin yojana next installment:
लाडके बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता शासनाकडून वितरित करण्यात आलेला आहे सदर हप्ता हा पंधराशे रुपये प्रमाणे जमा केला गेला आहे परंतु जानेवारीचा जो हप्ता आहे पंधराशे प्रमाणे किंवा 2100 प्रमाणे किती प्रमाणे जमा होणार याबद्दलची माहिती किंवा याबद्दलची शंका आपल्या मनामनामध्ये निर्माण झाली असेल तर शासनाकडून हा जो हप्ता आहे सद्यस्थितीला पंधराशे रुपये प्रमाणेच वितरित होणार आहे व मार्च अधिवेशन संपल्यानंतर 2100 रुपये प्रमाणे पैसे वितरित केली जाणार असल्याची माहिती सन्माननीय मंत्री यांनी दिलेली आहे
7 वां हप्ता कधी येणार?
लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा २६ जानेवारी 2025 पूर्वी लाडके बहिणीच्या खात्यावरती जमा केला जाईल अशा प्रकारची माहिती सन्माननीय मंत्री यादी तिची तटकरे यांनी बाबत माहिती दिली आहे व हा जो हप्ता आहे तो आजपासूनच वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आह राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून हे सर्व पैसे बँकेने वर्ग करण्यात आलेले आहेत व पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्व माता-भगिनींच्या खात्यावरती सदर पैसे जमा केले जातील अशा प्रकारची माहिती शासनाच्या वतीने सांगण्यात आलेली आहे
म्हणजेच आपल्याला लाडके बहिण योजनेअंतर्गत हे जे पैसे आहेत ते 26 जानेवारी 2025 पूर्वी खात्यावरती जमा होतील
रेगुलर पैसे जमा होण्यासाठी काय करावे:
लाडकी बहिण योजना पैसे रेगुलर जर आपणाला हवे असतील तर आपल्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक होणे आवश्यक आहे,त्यासाठी आधार कार्ड ला बँक लिंक करून घेणे आवश्यक आहे.जर आधार ला बँक लिंक नसेल तर जवळील पोस्ट खाते उघडून घ्यावे किंवा कोटक महिन्द्र बँक मध्ये खाते उघडून घ्यावे.