Ladki Bahin Yojana New Application
नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर सद्यस्थितीला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज सुरू झालेले असून आता हा अर्ज कोणत्या महिला भरू शकतात व कोणत्या महिला भरू शकत नाही तसेच ज्या महिलांनी ह्याच्या अगोदर फॉर्म भरलेला आहे परंतु अजून देखील त्यांना एकही रुपया मिळालेला नाही तर अशा महिलांनी काय करावे तसेच नवीन फॉर्म कोणत्या महिला भरू शकतात याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर भगिनींनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याविषयीची सविस्तर माहिती मिळेल. Ladki Bahin Yojana New Application
यापूर्वी अर्ज केलेले आहे परंतु पैसे मिळाले नाही
तर भगिनींनो आपण जर यापूर्वी या योजनेसाठी अर्ज केलेला असेल पण तो अजून देखील आपल्याला अद्याप एकही रुपया मिळाला नसेल तर आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला लाडकी बहीण योजनेअंतर्गत नव्याने अर्ज करता येणार आहे.Ladki Bahin Yojana New Application
या महिलांना करता येणार नवीन अर्ज
तर भगिनींनो लाडकी बहीण योजनेच्या नवीन अर्ज, ज्या महिलांनी अजून देखील यासाठी अर्ज केलेला नसेल त्या महिलांना या नवीन अर्जासाठी अर्ज करता येणार आहे. तसेच नवीन अर्जदार महिलांना तात्काळ मध्ये लाभ मिळणार आहे. Ladki Bahin Yojana New Application
या नवीन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो
- बँक पासबुक
- रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला
- डोमासाईल किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला किंवा मतदान कार्ड
- तसेच लाडकी बहीण योजनेचे संमती पत्र
तर भगिनींनो वरील कागदपत्रे हे लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक ठरणार आहेत.
अर्ज कोठे करायचा
तर भगिनींनो सद्यस्थितीला आजपासून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेले आहे, हे अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरती हा अर्ज भरला जात आहे, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांचे फॉर्म तात्काळमध्ये सबमिट होत आहेत तर काही महिलांचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत तर त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये ही साईड सुरळीतपणे चालणार असून दोन दिवसांमध्ये महिलांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. Ladki Bahin Yojana New Application
तर भगिनींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल. तसेच अशाच योजनांच्या वेळोवेळी माहितीसाठी आपला WhatsApp ग्रुप व टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. धन्यवाद
आपल्या whats app ग्रुपला जॉईन करा
आपला telegram ग्रुप जॉईन करा