About US

नमस्कार, मित्रांनो मी अभिजीत खळदकर स्वागत करतो आपल्या digitalsheti.com वर.

मित्रांनो आपल्याला digitalsheti.com वर केंद्र /राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या अनेक नवीन नवीन योजनांची माहिती येथे उपलब्ध केली जाईल.

मी शेतकरी बांधवां साठी ज्या काही नवीन योजना येतात त्याबद्दल संपूर्ण माहिती पुरवतो फॉर्म कसा भरायचा कोठे भरायचा कोणते कागदपत्रे आवश्यक असतात या सर्वांची माहिती देतो तसेच आपल्याला जर काही शंका असतिल तर ते देखील तुम्ही मला विचारू शकता.

 

If you have any queries regarding the Site, Advertisement, and any other issue, please feel free to contact me at – digitalsheti71@gmail.com