Ladki Bahin Yojana New Update : सर्व महिलांना नवीन वर्षाची भेट, लाडकी बहीण योजना, जानेवारी चा हप्ता या दिवशी होणार जमा.

Ladki Bahin Yojana New Update

नमस्कार भगिनींनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. आपल्याला तर माहिती आहे सद्यस्थितीला महिलांचे बँक खाते मध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करण्यात आलेला असून आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याची देखील तारीख जाहीर करण्यात आलेली आहे.

आता जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांना किती तारखेला मिळणार आहे तसेच ज्या महिलांना डिसेंबर महिन्यातील हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचे आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर भगिनींनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याविषयीची सविस्तर माहिती मिळेल.  Ladki Bahin Yojana New Update

डिसेंबर चा हप्ता मिळाला नाही काय करावे ?

  1. तर भगिनींनो ज्या महिलांना अजून देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांनी सर्वप्रथम आपल्या आधार कार्ड ला बँक  seeding आहे का नाही ते तपासून घ्यायचे आहे. त्यानंतर Ladki Bahin Yojana New Update
  2. बँक seeding असून सुद्धा पैसे आलेले नसतील तर आपल्याला आपल्या बँकेत जाऊन चौकशी करायची आहे.

जानेवारी महिन्याचा हप्ता या तारखेला मिळणार 

तर भगिनींनो मिळालेल्या माहितीप्रमाणे जानेवारी महिन्यातील हप्ता हा जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये  महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे.  Ladki Bahin Yojana New Update

तर भगिनींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल तसेच अशाच योजनेच्या वेळोवेळी माहितीसाठी आपल्या  WhatsApp ग्रुप वर टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा. Ladki Bahin Yojana New Update

आपल्या whats app ग्रुपला जॉईन करा

 

आपला telegram ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment