Ladki Bahin Yojana Installment : लाडकी बहीण योजना, फक्त या महिलांच्या खात्यावर पैसे झाले जमा, आपल्याला मिळाले का नाही ?

Ladki Bahin Yojana Installment :

नमस्कार भगिनींनो, आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत, तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्यातील हप्ता हा महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे पण अजून देखील ज्या महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली नाही त्यांनी खालील दोन महत्त्वाची कामे करणे आवश्यक आहे, त्याशिवाय त्यांना डिसेंबर महिन्यातील हफ्ता मिळणार नाही. Ladki Bahin Yojana Installment

तर हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला हा हप्ता मिळाला नसेल तर हा हप्ता आपल्याला कशाप्रकारे मिळू शकतो, याविषयीची सविस्तर माहिती मिळेल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात. Ladki Bahin Yojana Installment

लाडकी बहीण योजना 2024

तर भगिनींनो इलेक्शन झाल्यानंतर देवेंद्र फडणीस यांनी घोषित केल्याप्रमाणे डिसेंबर महिन्यातील हप्ता हा महिलांच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर अखेर च्या आठवड्यात किंवा डिसेंबर संपण्यापूर्वी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल असे सांगितले होते. आता ते पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेले असून बऱ्याच महिलांना डिसेंबर महिन्यातील 1500 हा हप्ता मिळालेला आहे. पण हा हप्ता अजून देखील  काही  महिलांना हप्ता मिळालेला नसून त्यांनी खालील दोन महत्त्वाची कामे करायचे आहेत. Ladki Bahin Yojana Installment

 तात्काळ करा हे काम 

  • तर भगिनींनो आपल्याला जर डिसेंबर  महिन्यातील हप्ता मिळालेला नसेल तर सर्वप्रथम आपल्या आधार कार्ड ला बँक  seeding आहे का नाही ते सर्वप्रथम तपासून घ्यायचे आहे. Ladki Bahin Yojana Installment
  • आपल्या आधार कार्ड ला बँक  seeding नसेल तर तात्काळ मध्ये आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडायचे आहे पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडल्यास 24 तासाच्या आत आपल्या आधार कार्डला बँक  seeding होते. Ladki Bahin Yojana Installment

बँक seeding आहे परंतु पैसे आले नाही ?

तर  भगिनींनो आपल्या आधार कार्ड ला जर बँक  seeding आहे परंतु हप्ता मिळालेल नाही तर काळजी करायची आवश्यकता नाही आज किंवा डिसेंबर आखेरपर्यंत आपल्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्यातील हप्ता जमा होईल. Ladki Bahin Yojana Installment

तर भगिनींनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर भगिनींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याविषयीची माहिती मिळेल. तसेच प्रकारच्या वेळोवेळी माहितीसाठी आपला  WhatsApp ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा.

आपल्या whats app ग्रुपला जॉईन करा

 

आपला telegram ग्रुप जॉईन करा

 

Leave a Comment